Pune News : पुण्यात गुरुवारी या परिसरात पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज येत्या गुरुवारी (दि.19) पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व भामा आसखेड जलकेंद्र परिसरात येणाऱ्या भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. (Pune News) तर शुक्रवारी (दि.20) सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व स्वाअंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन जुने केंद्र भामा आसखेड केंद्र परिसर, चार जलदपत्या अखत्यारीतील आदणी चौक टाकी परिसर गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर. एस. एन. डी. टी. (एम.एस.आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच. एल. आर.) परिसर व चतुर्भुगी टाकी परिस्राव परीसर तसेच कोड धावडे जलकेंद्र येथील विद्युत/पंगविषयक व स्थापत्यातही देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी या परिसरात पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग- पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, शेवाडी गेट परिसर गंजपेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, पोरपडे पेठ

 

पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पावती नगरी भाग महनगर गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-1 व 2 लेक टाऊन, शिवतेजनगर, अमर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, यस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डा प्लॉट, डोरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वत सेमिनरी झोन मी मिटानगर, शिवनेरी नगर आग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं 42.46)वादी पार्वती कर भागा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र पर्वती दर्शन, तळा परीसर परीसर इत्यादी, पर्वती LLR परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, टेशन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर

 

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सा धनगर, ससाणे नगर, काळे पडल, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, खानवडी, जगताप चौक परिसर, रोडमा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, सुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्डवर साडेसतरा नही पुरी उसळी देवाची, मांजरी, शेवाळवाडी, खराडी वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ मायक्रोडा, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादीला अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर,नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग मुखक कॅन्टोनमेंट संपूर्ण परिसर, MES, THE Factory,

 

एस.एन.डी.टी. (एच.एल. आर. टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर मॉडेल कॉलनी, कॉलनी को संपूर्ण भाग, बडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, अंबिका नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर वाडी गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, शनेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, बढारवाडी, सेनापती बापट रोड, जनवादी, वैदवाडी, भोसले नगद, अशोकनगर, शिवाजी ही सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड हनुमान नगर, जतवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, कोंढवे धावडे जलकेंद्र वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंडवे भाव न्यू कोपरे

 

वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक खुर्द, आंबेगाव सहकारनगर भाग 2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.