Pune Online Gambling: एकाचवेळी सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापे

55 आरोपींवर कारवाई

एमपीसी न्यूज: पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाने एकाचवेळी सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापे मारले आहेत. ही कारवाई रविवारी (दि.18) पुणे महापालिका कार्यालयाजवळील सहा लॉटरी केंद्रावर करण्यात आली आहे.(Pune Online Gambling) ज्यामध्ये 55 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

रशिद हमिद मेमन (वय52), विजय श्रीरंग बनकर (वय 52), राजेंद्र हरिभाऊ माने (वय 53), बच्चेलाल भौगवती गौड (वय 48), श्रावणसिंग दौलतसिंग नाथावत (वय 40), किशोर रमेश देवकुळे (वय 30), सतिश किशनराव बोगार (वय 48), संदिप यशंवत राजपूत (वय 39), प्रविण गुलाबराव शेळके (वय 52), रियाज बादशाह हन्नुरे (वय 38), रफिक अहमद शेख (वय 40), बाळासाहेब गणेश जेधे (वय 35),मंगेश आबासाहेब शितोळे (वय 32), किसन प्रकाश तेलोरे (वय 38), अजय बाबुराव शिवमोरे (वय 29),राजेश प्रेमचंद यादव (वय 35), दिपक मथुरालाल ओझा (वय 21), किशोर गणपते नागराळे (वय 30), विजय रामपाल ढिल्लोढ (वय46), सुरेश गणपत गार्डे (वय 58), राहूल प्रकाश जगधने (वय34), बापू कारभारी भोसले (वय52), सुभाष श्रावण देवरे (वय43),  (Pune Online Gambling) गणेश विजय परदेशी (वय 45), गोपाळ कुमार पाटेकर (वय 22), नितीन विठ्ठल डोंगरे (वय 42), महेंद्र बाबु बेरी (वय 32) , रामदास दत्तात्रय खैरे (वय 57), सलीम रशिद शेख (वय 25), दर्शन होलुराम साहु (वय 40), सुशिल प्रेमानंद पवार (वय 41), धनंजय बाळासाहेब कानगुडे, राजाकुमार रामअरोज सरोज ( वय 29), प्रकाश सारंगधर कंकाळ (वय 55),राजेंद्र जगन्नाथ बेल्हेकर (वय 53), विलास मरीबा सरजे (वय 31), प्रविण महादेव नराळे (वय 31),सिद्धु दत्तु गायकवाड (वय 37), ज्ञानेश्वर बबन भगत (वय 58),मनोज शहा व अजून 14 रायटर्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Pune Vehicle Fire: पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन गाड्यांनी घेतला पेट

 

 

ही कारवाई स्टार लॉटरी, स्वस्तिक लॉटरी, सवेरा लॉटरी,साईप्रतिक लॉटरी, शहा लॉटरी,जी.पी.एस. लॉटरी अशा सहा सेंटरवर छापे मारले असून तेथून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 55 हजार 580 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Online Gambling) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.