Pimpri news : रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन

एमपीसी न्यूज़ – रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे शनिवारी रक्तदान शिबिर(Pimpri News) आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि वाय.सी.एम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
50 हून अधिक नागरिकांनी या शिबिरीत रक्तदान केले. रक्तदानशिबिरा बरोबर याठिकाणी रक्त तपासणी, हिमोग्लोबिन चेकअप देखील करण्यात आले.
Alandi News : आळंदी मधील कुबेर गंगा ओढा स्वच्छतेचे काम सुरु
समाजाला आपल काही तरी देणं लागतो हा मुळ विचार (Pimpri News) रोटरी क्लबचा असून अशा कार्यक्रमातून रोटरी क्लब नेहमीच समाजसेवा करत आला आहे.