Pune News : ‘सब कहते है तूने, मेरा दिल ले लिया..’, गाण्यावर राज्यमंत्र्यांच्या पत्नीचा ठेका

एमपीसी न्यूज : महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीचा अनोखा अंदाजपाहायला मिळाला.

जागतिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीने गाण्यावर ठेका धरल्याचे चित्र दिसून आले.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

“परदेसिया, ये सच है पिया, सब कहते है तूने मेरा दिल ले लिया” या गाण्यावर सारिका दत्तात्रय भरणे यांनी इतर महिलांसह नृत्य केलं. इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पहा व्हिडीओ…

 Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.