Pimpri Corona Update: रेकॉर्ड ब्रेक रुग्णवाढ! औद्योगिकनगरीत आज 336 नवीन रुग्णांची भर, 174 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona Update: Record Break Outbreak The industrial city today added 336 new patients, discharging 174 people उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 174 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 321 आणि शहराबाहेरील 15 अशा तब्बल 336 जणांना आज (रविवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 174 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. तर, आज एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 4288 वर पोहोचली आहे.

महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहराच्या पिंपरीगांव, विठ्ठल रुक्मिणी कॉलनी काळेवाडी, फुलेनगर भोसरी, शांतीनिकेतन आकुर्डी, अजंठानगर, संभाजीनगर, शिवाजीपार्क चिखली, तानाजीनगर चिंचवड, नेहरुनगर, कुदळेचाळ पिंपरी, शिंदेनगर सांगवी, प्रभातनगर पिंपळेगुरव, मेह्त्रेवस्ती, सुदर्शनगर चिखली, ताम्हाणेवस्ती,  कासारवाडी, गवळीचाळ भोसरी,  देहूरोड,तळवडे,  त्रिवेणीनगर.

शिवतेजनगर, लक्ष्मीनगर निगडी, शाहूनगर, जयभीमनगर दापोडी, म्हाडा मोरवाडी, बालाजीनगर, साईनाथनगर निगडी, विद्यानगर, संततुकारामनगर पिंपरी, बौध्दनगर, आनंदवन थेरगांव, रुपीनगर, महादेवआळी दापोडी, इंद्रायणीनगर भोसरी, गांधीनगर पिंपरी, वल्लभनगर पिंपरी, च-होली, विठ्ठलवाडी आकुर्डी,  खंडोबामाळ भोसरी, भाटनगर, मोरेवस्ती चिखली, चाफेकर चौक चिंचवड, सम्राट हौ.सोसा. निगडी.

रामनगर चिंचवड, प्रसाद अपार्टमेंट चिंचवड, मिलिंदनगर पिंपरी, कैलासनगर थेरगांव, शिवले विटभट्टी चिंचवड, साईनाथनगर पिंपळे गुरव, नखातेनगर रहाटणी, रमाबाईनगर पिंपरी, शरदनगर चिखली, भोईरआळी चिंचवड, तालेरारोड चिंचवड, गुळवेनगर भोसरी, दगडूपाटील नगर थेरगांव, लांडेवाडी भोसरी, भैरवनाथनगर पिंपळेगुरव, मोहननगर चिंचवड, सोनाई अपार्टमेंट चिंचवड, साईपार्क दिघी.

अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरुनगर, हरगुडेवस्ती चिखली, अत्तारविटभट्टी दापोडी, संतज्ञानेश्वर नगर थेरगांव,  विजयनगर काळेवाडी, बिजलीनगर, सेक्टर-२७ निगडी, चैत्रेबा सोसा.सांगवी, बापुजीबुवा मंदीर निगडी, काकडे रेसिडन्सी चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, विकासनगर किवळे, सत्संगभवन काळेवाडी, वल्लभनगर पिंपरी, रामनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी,गणेशनगर पिंपरगांव, संततुकारामनगर, कुदळेवस्ती मोशी,  फुलेनगर, बो-हाडेवस्ती च-होली, सानेचौक चिखली, शिवाजीपुतळा दापोडी, सीएमई बोपखेल, ज्ञानसागर हॉस्पीटल भोसरी, रामनगर.

भोसरी, रोशनगार्डन भोसरी, बो-हाडेवस्ती चिखली, नेहरुनगर, कैलासनगर थेरगांव, गुलाबनगर दापोडी, पिंपळेगुरव,बुरुडेवस्ती च-होली, कुंजीर बिल्डिंग कासारवाडी, जुनी सांगवी, महादेवनगर भोसरी, पीसीएमटीचौक भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगांव, पांजरपोळ भोसरी, कस्पटेवस्ती,मोरवाडी पिंपरी, विठ्ठलनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण निगडी, विनोदेवस्ती वाकड, मरकळ, दिघी, भक्तीशक्ती निगडी, पिंपळेनिलख परिसरातील 321 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामध्ये 179 पुरुष आणि 142 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका हद्दीबाहेरील मुळशी, लोणीकाळभोर, कामटेकररोड, आनंदनगर, मामुर्डी, शिरुर, बिबेवाडी, चाकण, थेऊर, हिंजवडी, डोबिवली, गांधीनगर देहूरोड, खेड , कर्वेनगर पुणे,  निघोजे, संगमवाडी, खडकी, कात्रज येथील 13 पुरुष आणि 2 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर निगडी, पिंपळेनिलख, पवारवस्ती,  आदर्शननगर दिघी, थेरगांव, पिंपळेगुरव,  मिलिंदनगर पिंपरी,  पवारवस्ती दापोडी,  अजंठानगर, फुलेनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, सानेवस्ती चिखली, नेहरुनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, दिघीरोड भोसरी, सांगवी,पाटोळेचाळ, कासारवाडी,विकासनगर देहूरोड, जुनीसांगवी, दळवीनगर निगडी, भोसरी, काळेवाडी,मोशी, जुनीसांगवी,म्हाडा पिंपरी, आगरवाल चाळ खराळवाडी, पवनानगर काळेवाडी, मोरवस्ती चिखली, इंदिरानगर चिंचवड,  बिजलीनगर चिंचवड.

नेहरुनगर, मोशी, वाकड, तानाजीनगर चिंचवड,  शगुनचौक पिंपरी, भोसरी, काळेवाडी पिंपरी,प्राधिकरण निगडी, रहाटणी, बोपखेल, कस्पटेवस्ती, तापकिरनगर काळेवाडी, वैदुवस्ती पिंपळेगुरव, गांधीवसाहत नेहरुनगर, च-होली, रिव्हररोड पिंपरी, गौतमनगर पिंपरी, डिलक्सरोड पिंपरी, लिंकरोड पिंपरी.

शिववाघेरे चाळ पिंपरी,गणेशनगर नेहरुनगर, गांधीनगर पिंपरी, काटेपुरम चौक पिंपळेगुरव, लांडेवाडी भोसरी, मरकळ, भाटनगर पिंपरी,चिखली जाधववस्ती, इंदिरागांधी नगर, पिंपळेनिलख, भोईआळी चिंचवड,विशालनगर पिंपळेनिलख, खडकी,हिंजवडी,येरवडा,दौंड.

मंगळवारपेठ पुणे, बिबेवाडी,  जुन्नर, बोपोडी, कात्रज येथील येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 174 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

तर, शहरातील केशवनगर चिंचवडमधील 68 वर्षीय पुरुष, बाबासाहेब आंबेडकरनगर पिंपरी 49 वर्षीय महिला, क्षितीजनगर प्राधिकरणातील 62 वर्षीय महिला आणि बोपखेल येथील 54 वर्षीय महिला अशा चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 4288 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2543 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 61 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 93 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1674 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
# दाखल झालेले संशयित रुग्ण – 984
# पॉझिटिव्ह रुग्ण – 336
# निगेटिव्ह रुग्ण – 359
# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1652
# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2655
# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 547
# आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह संख्या – 4288
# सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – 1674
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 93
# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 2543
#  दैनंदिन भेट दिलेली घरे – 25145
# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 81123

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.