MPC News Online Bappa Part 9 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 9)
एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 9) संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 9) संकल्पना राबवली. यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
MPC News Online Bappa Part 1 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 1)
MPC News Online Bappa Part 2 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 2)
MPC News Online Bappa Part 3 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 3)
MPC News Online Bappa Part 4 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 4)
MPC News Online Bappa Part 5 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 5)
MPC News Online Bappa Part 6 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 6)
MPC News Online Bappa Part 7 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 7)
MPC News Online Bappa Part 8 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 8)
विजेता निवडीसाठी नियम
* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)
* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.
* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या परिक्षकांकडे राहतील.