ACB Trap News : थेरगाव करसंकलन कार्यालयात एसीबीची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी कारवाई केली. या कारवाईमध्ये करसंकलन कार्यालयातील दोघांना लाच घेताना पकडले आहे.

महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील लिपिकाला पाच हजारांची तर मुख्य लिपिकाला तीन हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास करण्यात आली.

या घटनेचे आणखी अपडेट्स लवकरच….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.