Alandi : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त इंद्रायणी घाटावर आकर्षक विद्युत रोषणाई

एमपीसी न्यूज : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान (Alandi) सोहळ्या निमित्त आळंदी येथील इंद्रायणी घाटावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ही विद्युत रोषणाई पाहण्यास अनेक भाविक इंद्रायणी काठावरती येत आहेत. इंद्रायणी घाटावरती पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानोबा माऊलीं तुकारामाच्या जयघोषात इंद्रायणी (Alandi) घाट न्हाहून निघाला आहे. भक्त सोपान पुलावरील दर्शनबारीच्या विद्युत दिव्यांमुळे तेथील पूल प्रकाशमय झाला आहे.

WTC FINAL – सामना रंगतदार अवस्थेत; तर अजिंक्य रहाणेचे संघात 16 महिन्यांनी दिमाखात पुनरागमन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.