Alandi: मुख्याधिकारी यांनी केली सिद्धबेट मधील वृक्षांच्या देखभालीची पाहणी

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या सहकारी (Alandi)अधिकारी,कर्मचारी यांच्या समवेत सिद्धबेट येथे वृक्षारोपण केले.

 

यावेळी त्यांनी सिद्धबेट येथे पालिके मार्फत मागील सुरू असलेल्या देखभाल दुरुस्ती कामाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

Talegaon Dabhade : थकबाकीदारांच्या घरासमोर वाजू लागले नगरपरिषदेचे ढोल

आळंदी नगरपरिषदे मार्फत सिद्धबेट येथे वाळलेल्या झाडांची काढणी,नवीन वृक्षांची (Alandi)लागवड,पूर्वी लावलेल्या झाडांना खत घालून नियमितपणे पाणी देणे,परिसराची स्वच्छता या गोष्टी केल्या जात असून यामुळे या परिसरात भेट देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=9uFZI7ujChc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.