Chakan news: शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जखमी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज: शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जखमी करणाऱ्यास चाकण पोलिसांनी अटक केले आहे.

याबाबत जनारुल शेख  हैदरअली शेख, वय 34 वर्षे, रा. मेदनकरवाडी, चाकण यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुरज आलम नजरुल हक, रा. मेदनकरवाडी याला अटक करण्यात आले आहे.

 

11 ऑक्टोबरला आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर आला व फिर्यादीला म्हणाली की माझा मोबाईल नंबर तू कोणाला दिलास? आता तुझ्याकडे मी पाहून घेतो असे रागात म्हणाला. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या हातातील लोखंडी टोकदार गजाने फिर्यादीच्या डोक्याचे डावी बाजूस कपाळाच्या वर मारून जखमी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.