Talegaon Dabhade: आदित्य टकले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आदित्य टकले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

एमपीसी न्यूज- मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आदित्य टकले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उद्योजक किशोर आवारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे, भाजप शहराध्यक्ष रवींद्र माने, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली दाभाडे, तळेगाव दाभाडे संस्थानचे राजे सत्येंद्रराजे दाभाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, युवासेनाप्रमुख अनिकेत घुले, शहरप्रमुख दत्ताभाऊ भेगडे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पत्रकार विलास भेगडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेवक सुनील कारंडे तसेच तळेगाव शहर व मावळ तालुक्यातील सर्व पक्षीय मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. स्वागत माजी नगरसेविका अमृता टकले आणि आभार धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक खंडुजी टकले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.