Moshi News : लक्ष्मी शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – मोशी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मी बबन शिंदे (वय 78 वर्षे) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता भोसरी स्मशानभूमी येथे होणार आहे.

लक्ष्मी शिंदे यांच्यामागे दोन मुले, दोन विवाहित मुली, सूना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. तुळशीदास शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.