Pimpri News : महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर कुदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर तुकाराम कुदळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 64 होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मनोहर कुदळे यांच्या पार्थिवावर पिंपरीगाव येथे पवनानदी काठी आज सकाळी अंत्यसंस्कार झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.