Pune Ganpati Visarjan 2022 : चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे बनले कसबा पेठ गणपतीच्या पालखीचे भोई

एमपीसी न्यूज : पुण्यातील गणपती विसर्जनाला (Pune Ganpati Visarjan 2022) मोठ्या नेत्यांसह अभिनेत्यांनीही हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे दोघेही एकत्रित कसबा पेठेतल्या गणपतीच्या पालखीचे भोई झालेले पाहायला मिळाले. तर, यावेळी सोबत खासदार गिरीष बापट, आमदार बापुसाहेब पठारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, बापू मानकर, सुशिल मेंगडे, प्रमोद कोंढरे यांनी हजेरी लावली. पाहूया तुमच्या लाडक्या अभिनेत्यांचे विशेष फोटो.


  1. चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे कसबा पेठेतल्या गणपतीच्या मिरवणूक सोहळ्यात

  2. खासदार गिरीष बापट, आमदार बापुसाहेब पठारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, बापू मानकर, सुशिल मेंगडे, प्रमोद कोंढरे विसर्जन मिरवणूक (Pune Ganpati Visarjan 2022) सोहळ्यात…


    3. ‘नवा गडी नवा राज्य’ सिरीयलमधील अभिनेत्यांनी लावली हजेरी


    4.अभिनेता सिद्धार्थ जाधव मिरवणुकीत ताल धरताना


    5. अभिनेत्री प्रिया मराठे विसर्जन मिरवणुकीत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.