Valentine Day Special : आपल्या व्हॅलेन्टाईनला अविस्मरणीय गिफ्ट द्यायचीय? मग ही बातमी नक्की वाचा…

एमपीसी न्यूज – दागिन्यांच्या विश्‍वातील ग्राहकांच्या हक्काचे व विश्‍वासाचे नाव म्हणजे सत्यम ज्वेलर्स. पिंपरी –चिंचवड मध्ये 1984 पासून म्हणजेच गेल्या 37 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ग्राहकांच्या सेवेत तत्पर असलेल्या सत्यम ज्वेलर्स यांच्याकडे तुम्हाला सोने व चांदीच्या शुद्धतेची चिंता करण्याची गरज नाही. तसेच हिऱ्याबद्दल बोलायचे झाले  तर प्रत्येक हिऱ्याच्या खरेदीवर तुम्हाला शुद्धतेचे प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे हिऱ्याच्या खरेदीवरही शुद्धतेची हमी असते.

सत्यम ज्वेलर्स यांच्याकडे हिऱ्यांच्या दागिन्यांची सुरवात रु 3,000 पासून होते. खास ग्राहकांसाठी व्हॅलेन्टाईन डे चा पर्व अधिक रोमँटिक आणि अविस्मरणीय करण्यासाठी हिऱ्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ग्राहकांना 100% पर्यंतची सूट मिळण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ज्यात हिऱ्यांच्या कलेक्शन मध्ये ग्राहकांना नेकलेस, बँगल्स, पेंडंट, रिंग, टॉप्स, इअरस्टड इत्यादीचे आकर्षक डिझाइन्स पाहायला आणि खरेदी करायला मिळतात. तर ऑफिस किंवा रोजच्या वापरात येणारी ” Light weight, daily wear jewellery” सुद्धा भरपूर विकल्पासह सत्यमने आपल्या तिन्ही शोरूममध्ये उपलब्ध करून दिली आहेत.

ऑफर प्रमाणे ग्राहक हिऱ्याच्या कोणत्याही दागिन्यांच्या खरेदीवर शुद्धता प्रमाणपत्रासोबत मजुरीवर 100% पर्यंतची सूट मिळवू शकतात. ऑफर फक्त 15 फेब्रुवारी पर्यंतच मर्यादित असल्यामुळे आजच हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करा आणि आपल्या सहजीवनातील व्हॅलेन्टाईनला अविस्मरणीय गिफ्ट देऊन वॅलेन्टाईन डेचा आनंद द्विगुणित करा.

Video Link – 

संपर्कासाठी पत्ता –

सत्यम ज्वेलर्स,

कोहिनूर आर्केड, टिळक चौक,

मुंबई – पुणे रोड, निगडी पुणे- 44

संपर्क क्रमांक – 8983088880

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.