Bank Manager Cheated : सोशल मीडियावर ओळख, गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने बँक मॅनेजर महिलेची दहा लाखांची फसवणूक
Prakash Amte : प्रकाश आमटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच सुरू होणार किमो थेरपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या एका नामांकित बँकेत मॅनेजर पदावर काम करतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून त्यांची एरीक जॉन या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर दोघे एकमेकांचा सातत्याने संपर्कात होते. दरम्यान आरोपी व्यक्तीने काही दिवस या महिलेशी (Bank Manager Cheated) बोलल्यानंतर तीला महागडे गिफ्ट पाठवण्याचे आमिष दिले. त्यानंतर आयपॅड, सोन्याची चैन, परफ्युम आणि महागडे घड्याळ कुरियरने पाठवल्याचे सांगितले.