Khadakwasla Dam Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग केला कमी

एमपीसी न्यूज : खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam Update) सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक्स विसर्ग कमी करून दुपारी दोन वाजता 428 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. असे यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी सांगितले आहे.

Bhosari Murder: भोसरीतील महिला व्यावसायिकेचा मारेकरी अटकेत

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी. असेही भंडलकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.