Dhankavdi : धनकवडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा श्रीराम योग साधना संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात (Dhankavdi) आला आहे.

यावेळी माजी नगरसेवक विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, माजी नगरसेविका अश्विनी भागवत, अश्विनी कदम, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस अधिकारी सावळाराम साळगावकर, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलता जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थी म्हणून, अविष्कार प्रफुल्ल तपशाळकर, अनमोल ऋषिकेश तपशाळकर, आर्या सागर भागवत, हर्ष अजय सुतार, अपूर्वा अभिजित काटे, डिंपल उदय गुजर, स्वरूपा विकास पंडित,तन्वी जयंत मुळे, सोहम रोजेश साळुंके, स्वराली सचिन बुद्रुक, यश सतीश धुमाळ, जुई राहुल जगताप, सिद्धी अरंविद एकलदेवी, प्रीतम प्रकाश शिरसाट, अधर्व अभिजीत काटे यांचा सत्कार करण्यात (Dhankavdi) आला आहे.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुनावळे नगरतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 40 जणांचे रक्तदान

या कार्यक्रमाचे आयोजन, श्रीराम योगचे अध्यक्ष भनुदास पायगुडे, डॉ.रवींद्र दोशी, प्रभाकार वनारसे, अशोक नेलेकर, विकास पाटील, मीनाक्षी पायगुडे, सुधाकर चौगुले, प्रकाश तांबे, चंद्रलेखा तांबे, अलका चौगुले , अशोक पाटणे, माजी पोलीस  अधिकारी चंद्राकांत जाधव, शर्मिला खुर्द, शितल वाडकर, कांचन उतेकर, सुमन थोपटे, अशोक भोसले, मीनल साळुंके, गीता जाधव, कवीता साळुंके, कुसुम गौरशेट्टी, शुभांगी साठे यांनी केले होते. तर सुनीता एकलदेवी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.