Union Budget 2022-23 : लवकरच LIC चा IPO; 60 लाख नोकऱ्या उपलब्ध करणार

एमपीसी न्यूज – आर्थिक वर्ष 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभेत सादर करीत आहेत. अर्थसंकल्प पुढील 25 वर्षाची ब्लू प्रिंट असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. लवकरच एलआयसीचा IPO बाजारात आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा

– पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत मोठी गुंतवणूक करणार

– देशाचा GDP 9.2 टक्के राहण्याचा अंदाज

– रेल्वे, रस्ते, हवाई व जल वाहतूक व्यवस्थेसाठी मोठी गुंतवणूक करणार

– 60 लाख नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करणार

– 400 नवीन वंदे भारत ट्रेन सुरु करणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.