Novel Jr. College : नोव्हेल ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 100%; अध्यक्ष अमित गोरखेंकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज – नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या नोव्हेल ज्युनियर कॉलेजचा (Novel Jr. College) 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा एसएससी बोर्डाच्या परीक्षेत 100 % निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी अभिनंदन केले आहे.

विज्ञान शाखेतून प्रथम समीर वानखेडे  (94.83 %), द्वितीय दर्शन सेठिया (90.67 %), तृतीय ओंकार  साखरे (90%), वाणिज्य शाखेतील प्रथम साक्षी सिंग (90.17 टक्के), द्वितीय श्रेया उत्तेकर (88.83 %), तृतीय कोंढाळकर मधुरा (88.5%), कन्ननथारा रोहित (88.5%) यांनी प्राविण्य मिळवले आहे. तर, विषयाप्रमाणे विज्ञान शाखेतून इंग्रजी विषयात आयशा शेख (85%), भौतिकशास्त्र समीर वानखेडे (96%). रसायनशास्त्र समीर वानखेडे (97%)  समीर वानखेडे (99%), जैविकशास्त्र मयुरी घोरबंद (96), प्रांजल अजिवल (96%), भूगोल धीरज चौधरी (95%), माहिती तंत्रज्ञान देवकी पाटील (96%) यांनी यश संपादन केले. तर, वाणिज्य शाखेतील विषयांमध्ये इंग्रजीत कनिष्क राजपूत (85%), अर्थशास्त्र साक्षी सिंग (93%), मुस्कान शेख (93%), साक्षी सिंग (98%), ओसीएम सागर सुतार (92%), मधुरा  कोंढाळकर (92%), एसपी श्रेया उत्तेकर (93%), गणित वरद पोतदार (93%), आयटी रोहित कन्नथरा (98%) यांनी यश (Novel Jr. College) संपादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.