Talegaon : विविध संस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

एमपीसी न्युज – श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, साक्षी डायग्नोस्टिक, रोखठोक मावळ आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यात शालेय विद्यार्थी तसेच वयाच्या 22 व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळविल्याबद्दल प्रसाद तुकाराम आंद्रे यांचा सत्कार करण्यात (Talegaon) आला.
नगरपरिषद शाळा क्रमांक 6.चे 1) आकांक्षा इमताज काळे, 2) रत्नदीप दिनेश चौरे 3)गायत्री गणेश सावळे
इंद्रायणी इंग्लिश स्कूल – 1)हर्षदा विनायक घारे  2) ज्ञानदीप साहेबराव वाकडे, 3) नम्रता नामदेव बैनाळे.
सरस्वती विद्यामंदिर – 1)समृद्धी गिरीश देशमुख 2) यश संतोष मोरे  3) सार्थक शिवाजी बासरकर.
बालविकास विद्यामंदिर – 1) स्नेहल सहजीवन नायर 2) राधा नितीन कुलकर्णी 3) दिव्या संदीप भेगडे.
आदर्श विद्यामंदिर – 1)सिया राजेश तांबे  2) हर्षदा दशरथ केदारी                          3) समृद्धी सुदाम शेवकर
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल – 1) दिनेश राहुल गायकवाड 2) निशांत परिचय देसाई 2) हीथीशी विठ्ठल भगवती 3) हर्षदा सुरेश मराठे
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल – 1)मेघना रामनाथ तलपडे            2) दिग्विजय परमेश्वर बिराजदार
3) समीक्षा सुरेश भेगडे 4) सानिका मुकुंद मुऱ्हे
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन – 1) हर्षदा साईनाथ लेंडघर 2) कल्याणी गणेश पाटील 3) समृद्धी नितीन बोत्रे.
ॲड. पु वा विद्यामंदिर – 1)अभिषेक शशिकांत शेलार 2) विक्रम बालाजी आरडवाड 3) सोनाली महादेव किल्लेदार.
कांतीलाल शहा विद्यालय – 1)तेजस्विनी खेडेकर 2) वेणू मोरे 3) वेदिका निकम
नगरपरिषद शाळा क्रमांक 2. – 1) खुशी राम प्रसाद 2) सुषमा लक्ष्मण ठीकडे 3) मालिकार्जुन मरीप्पा पुजारी

जैन इंग्लिश स्कूल – 1) जिया तुषार गदिया  2) अपूर्वा प्रवीण वाघचौरे 3) देव सोमनाथ शिंदे
नवीन समर्थ विद्यालय – 1) रूपाली भरत खोत 2) पार्थ सुनील चोपडे  3) केतकी कल्याण पाटील
कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल – 1) श्रेया नितीन ढोरे 2) सौरभ दिलीप पाटील 3)अनुज संतोष भसे
हचिंग इंटरनॅशनल स्कूल – 1) अरुशी रावत  2) राधन दांडेकर  3)समेरा शेटे  4) नावया सिंग
श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर -1) अगम मेहता  2) नील जैन  3) यश गुमटे  4) सर्वेश शिर्के
माऊंट सेन्टेन्स हायस्कूल – 1) अपूर्वा शिंदे  2)ज्ञानेश्वरी अडकर  3)  हर्षदा दास 4)अनवी दाभाडे
मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल –  1) सयी विश्वेश आवटी  2) प्रथमेश अर्जुन येलुरे 3) उत्कर्ष उत्तम चौगुले
इंप्रोसेस इंटरनॅशनल स्कूल – 1) सूवानी शर्मा 2) अथर्व तापी  3) श्रावणी ठोकळे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच, वयाच्या 22 व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवीप्रसाद तुकाराम आंद्रे यांनी मिळवली. यासाठी लायन्स क्लब तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानवर चार नवीन संचालकांची निवड करण्यात आली. महादेव तुळजारा खरटमल, सदाशिव वसंत भोसले, सिद्धनाथ तानाजी नलावडे, सतीश मारुती गरुड यांची निवड करण्यात आली
याप्रसंगी मयूर पिंगळे, ला.सचिन शहा,ला.मनोहर दाभाडे,ला.नंदकुमार काळोखे, ला.अनिकेत काळोखे,ला.महेश शहा, ला.बीजेंद्र किल्लवाला, ला.प्रमिला वाळुंज, ला.भरत पोतदार, ला.सुनील वाळुंज,आदित्य टकले, नितीन खळदे, सागर लगड, सचिन पवार,  आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत ला. राजेंद्र झोरे यांनी केले प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले. लायन्स क्लब तर्फे प्रास्ताविक लायन अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी (Talegaon) केले.
अध्यक्षांचे मनोगत अमर खळदे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नितीन फाकटकर व डॉ शाळीग्राम भंडारी यांनी केले सूत्रसंचालन शीतल शेटे यांनी केले. आभार ला.दीपक बाळासराफ यांनी मानले.
https://youtu.be/tWzR084iQww

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.