Wakad : वाकड गावठाणात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : वाकड (Wakad) गावठाणात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून काल झाला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती दिल्यानुसार दिपक उर्फ खंडू गायकवाड (वय 19 वर्षे, रा. वाकड) या तरुणाचा खून काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास करण्यात आला.
याबाबत आदित्य थोरात यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.