Nitin Deshmukh : मी ठिकठाक; गुजरात पोलीसांनी दिले इंजेक्शन – नितीन देशमुख

एमपीसी न्यूज – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड तीव्र होत असतानाच नागपूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) परत शिवसेनेकडे आले आहेत. त्यांनी केलेले आरोप देखील अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत.

PCMC News : महापालिका वैद्यकीय विभागाच्या 128 जागांसाठी 19  हजार उमेदवारांचे अर्ज

आपल्याला कोणताही हदयविकाराचा झटका आला नव्हता तर गुजरात पोलीसांनी आपल्या दंडाला बळजबरीने इंजेक्शन दिले असा आरोप देशमुख यांनी केला आहे. मी शिवसैनिकच आहे असे सांगत ते आता नागपूरला पोहचले आहेत.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या आमदारांना रातोरात सुरतहून आसामला नेण्यात आले आहे. आज शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार असल्याचे सांगत असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.