Pimpri News : निराधार महिलांना नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी घडवली ‘मेट्रो सफर’

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड संचलित ‘स्नेहसावली-आपलं घर’ या वृद्धाश्रमातील जेष्ठ निराधार महिलांना नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी ‘मेट्रो सफर’ घडवून आणली. वृद्धाश्रमातील जेष्ठ महिलांना ‘मेट्रोत प्रवास करण्याचा आनंद मिळावा याकरिता नगरसेवक शेडगे यांनी वाहन व्यवस्था केली होती.

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या मेट्रो सफर आनंद घेतल्यावर सर्व जेष्ठ महिलांना आनंदाश्रू आवरले नाहीत. मेट्रो सफर घडवून आणल्याबद्दल शेडगे यांचे आभार मानले.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वृद्धाश्रमातील जेष्ठ निराधार महिलांना मेट्रो सफर घडवून आणण्यासाठी त्यांना श्री शंकर महाराज सेवा मंडळ व स्नेहसावली-आपलं घर’ या वृद्धाश्रमाचे मुख्य विश्वस्त डॅा.अविनाश वैद्य व ‘स्नेहसावली-आपलं घर’ या वृद्धाश्रमाच्या विश्वस्त आशा पात्रुडकर यांनी विशेष सहकार्य केले.

 

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.