22.4 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

Chinchwad Crime : 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचे चिंचवडमधून अपहरण

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला चिंचवड (Chinchwad Crime) येथून 25 जूनला पळवून नेले. याबाबत त्या मुलाचे वडिल शेखबहादूर चव्हाण (वय 42 वर्षे, रा. बिजलीनगर, मूळ उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

Bhosri Crime : कोयता दाखवत तरुणाला केली मारहाण; जीवे मारण्याची धमकी

फिर्यादी यांचा 13 वर्षीय मुलगा शिवम यास त्यांच्या राहत्या घरामधून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांच्या कायदेशीर राखवालीतून फुस लावून पळवून नेले आहे. अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

spot_img
Latest news
Related news